Saisimran Ghashi
आजच्या धकाधकीच्या जगात चांगली झोप मिळवणे खूप कठीण झाले आहे.
रात्री लवकर झोप लागत नाही, मध्यरात्री जाग येते, अशी समस्या अनेकांना असते.
झोप येत नाही तर ही सोपी ट्रिक्स आजच करून पहा.अंथरुणावर पडताच शांत झोप लागेल.
दिवसाचा तणाव, स्मार्टफोनचा वापर, अनियमित जेवण यांमुळे झोप बिघडते.
4-7-8 वेळा दीर्घ श्वासोच्छ्वास करा.
जवळपास 1 मिनिटपर्यंत पापण्यांची उघड झाक करा. याने पटकन झोप येईल.
झोपण्यापूर्वी ध्यान, योगासन किंवा पुस्तक वाचन करा.
रात्री झोपण्यापूर्वी हलके जेवण करा, कॅफिनयुक्त पदार्थ टाळा.