सकाळ डिजिटल टीम
घराच्या मुख्य दरवाजावर नेम प्लेट लावताना ती नेहमी मुख्य दरवाज्याच्या डाव्या बाजूला लावावी.
नेमप्लेट नेहमी दरवाज्याच्या अर्ध्या उंचीवर लावणे फायदेशीर ठरू शकते.
दरवाजावर लावलेली नेमप्लेट लटकलेल्या स्थितीत नसावी.
नेमप्लेट टोकदार नसावी. नेमप्लेट निवडताना ती शक्यतो थोडीफार स्टयलीश असावी.
नेमप्लेट निवडताना ती दरवाजाच्या डिझाईननुसारच निवडावी.
नेमप्लेट निवडताना ती धातू, पितळ, तांब्याची किंवा लाकडी निवडा.
तुम्हाला संस्कृतीबाबत आवड असेल तर, बाजारात अनेक प्रकारच्या डिझाईन उपलब्ध आहेत.
नेमप्लेट लावाताना फॉन्ट कसा असावा याकडेही लक्ष द्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.