Soft Lips : मऊ-मऊ ओठ हवे असतील तर शहनाज हुसेनचं ऐका

नमिता धुरी

बाजारातील लिपबामपेक्षा शहनाज हुसेनचे उपाय देतील तुम्हाला मऊ ओठ.

Soft Lips

मध आणि साखरेने ओठांना स्क्रब करा. त्यामुळे मृत त्वचा निघून जाईल.

Soft Lips

मध आणि अक्रोड पावडर एकत्र करून ओठांना लावून ठेवा. थोड्या वेळाने ओठ चोळून धुआ.

Soft Lips

ओठांवर मलई लावून ठेवा.

Soft Lips

ओठांना बदामाचं तेल लावा.

Soft Lips

लोकल लिपस्टिक लावल्याने ओठ कोरडे आणि काळे होतात.

Soft Lips

ओठांना सारखा हात लावल्याने लिपस्टिक सुकते आणि हातावरील जंतू ओठांना लागतात.

Soft Lips

आठवड्यातून एकदाच ओठांना एक्सफोलिएट करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soft Lips