पुजा बोनकिले
पावसाळ्यात अनेक भाज्या खराब मिळतात.
अशात योग्य तपासणी करून खरेदी करणे गरजेचे असते.
वांग्याच्या रंगावरून ते शिळे आहे फ्रेश ओळखावे.
वजनाने जड असलेल्या वांग्यामध्ये किटक असू शकता.
छिद्र असलेले वांगे खरेदी करणे टाळावे.
वांग्याच्या बाहेरील बाजुने हलक्या सुरकुत्या असेल तर खरेदी करू नका.
वांग्याचे देठ हिरवे आणि ताजे असेल तरच खरेदी करावे.
नेहमी वांगे लहान आकाराची खरेदी करावे.
पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ