Sleeping Tips : काय केलं म्हणजे पटकन झोप लागेल ?

नमिता धुरी

अंथरुणावर पडल्यावर पटकन झोप लागत नसेल तर जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक आहे.

Sleeping Tips

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकी लष्कराने तज्ज्ञांशी बोलून झोपण्याची विशिष्ट पद्धत निश्चित केली होती.

Sleeping Tips

या पद्धतीने झोपण्यात यश यायला ६ आठवडे लागतात.

Sleeping Tips

चेहरा निर्विकार करा. खांदे पाडा.

Sleeping Tips

जोरात श्वास घ्या आणि जोरात सोडा. शरीर सैल सोडा.

Sleeping Tips

शरीराला हळूहळू रिलॅक्स केल्याने २ मिनिटांत झोप लागते.

Sleeping Tips

रोज ध्यानधारणा केल्याने अस्वस्थता कमी होते.

Sleeping Tips

डोकं शांत असल्यास चांगली झोप लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sleeping Tips