कार्तिक पुजारी
आपल्या बॉसला इम्प्रेस करण्यासाठी काही टीप्सचा तुम्हाला नक्की फायदा होईल
तुम्ही तुमचे काम वेळेवर करत चला. त्यामुळे तुमच्या बॉसचा तुमच्यावर विश्वास वाढत जाईल
प्रोफेशनल राहा. ऑफिसला वेळेवर या, निटनेटके रहा. कमीत कमी चुका आणि क्वालिटी वर्क करा.
प्रत्येक प्रोजेक्टसाठी तुम्ही पुढाकार घ्या, यामुळे कंपनीबाबत तुमची प्रतिबद्धता दिसून येईल
संवाद उत्तम ठेवा, एखाद्या कामाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवा
बदलासाठी नेहमी तयार राहा, प्रत्येक आव्हानं स्वीकारू शकतो याची जाणीव बॉसला करून द्या
तुमचं कौशल्य वाढवण्यावर भर द्या. नव्या कला आत्मसात करा. असं केल्यास तुमचा बॉस नक्कीच इम्प्रेस होईल