पुजा बोनकिले
दक्षिण भारपतातील तिरुपती बालाजीचे मंदिर सर्वात जास्त लोकप्रिय आहे.
देश-विदेशातील नागरिक येथे भेट देण्यास येतात.
या मंदिराला भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते, कारण येथे दररोज लाखो-कोटींचे दान केले जाते.
तिरूपती बालाजीला खास लाडूचा नैवेद्य दाखवला जातो. या लाडूमध्ये असलेले पदार्थ आरोग्यदायी असतात.
तिरूपती लाडूत असलेले सुकामेवा आरोग्यदायी असतात. यामध्ये असलेले पोषक घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
हा लाडू तूपापासून बनवला जातो. जे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
लाडूमध्ये प्रसादाचा कपूर वापरला जातो. यामुळे लाडूची पौष्टिकता आणि चव वाढते.
चणा डाळीपासून हा लाडू बनवला जातो. जो शरीरासाठी फायदेशीर असते.
दूधात असलेले पोषक घटक शरीरासाठी फायदेशीर असतात.