‘तो’ व्हिडीओ आणि फोटो... अनन्या पांडे चर्चेत

Anuradha Vipat

चर्चेत...

अभिनेत्री अनन्या पांडे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे.

Ananya Pandey

फॅन फॉलोइंग

अनन्या पांडेची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Ananya Pandey

वेब सीरिजमुळे चर्चेत

अनन्या पांडे ही सध्या तिच्या 'कॉल मी बे' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे

Ananya Pandey

लिपलॉक सीन

अनन्या पांडेने या वेब सीरिजमध्ये अभिनेता वरूण सूदसोबत लिपलॉक सीन केला आहे

Ananya Pandey

क्रेझ

कॉल मी बे' या वेब सीरिजबद्दल लोकांमध्ये क्रेझ दिसत आहे.

Ananya Pandey

प्रेक्षकांच्या भेटीला...

अनन्या पांडेचा काही दिवसांपूर्वी लाईगर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे

Ananya Pandey

सक्रिय

अनन्या पांडे सोशल मिडीयावरही सक्रिय असते

Ananya Pandey

झालाय का हिना खानचं ब्रेकअप? चर्चांणा उधाण

येथे क्लिक करा