अभिनेत्री श्वेता तिवारी दरमहिन्याला कमावते 'एवढे' लाख रुपये

Anuradha Vipat

वाढदिवस

आज श्वेता तिवारीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाहीृ

actress Shweta Tiwar

प्रवास

एक बॅकग्राऊंड आर्टीस्टपासून ते प्रसिद्ध अभिनेत्रीपर्यंतच्या श्वेताचा प्रवास सोपा नव्हता

actress Shweta Tiwar

पर्सनल लाईफ

श्वेता तिवारीला प्रोफेशनल लाईफसोबत पर्सनल लाईफमध्येही अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे

actress Shweta Tiwar

ट्रॅव्हल एजन्सी

श्वेता तिवारी इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये कामाला होती

actress Shweta Tiwar

मालकीण

आज श्वेता ८१ कोटी रुपयांची मालकीण आहे.

actress Shweta Tiwar

एक एपिसोडसाठी

श्वेता मालिकेच्या एक एपिसोडसाठी जवळपास 3 लाख रुपये मानधन घेते.

actress Shweta Tiwar

दरमहिन्याला...

 रिपोर्ट्सनुसार, श्वेता दरमहिन्याला जवळपास 60 लाख रुपये कमावते. 

वैशाली माडेच्या म्युझिक ॲकाडमीचं राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

येथे क्लिक करा