Horoscope 3 May : वृषभ, कर्क आणि मकर राशीसाठी फायदेशीर दिवस; जाणून घ्या तुमची रास

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

मेष : काहींना मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कामाचा ताण जाणवणार आहे.

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. तुमचे निर्णय योग्य ठरणार आहेत.

मिथुन : थोरामोठ्यांकडून अपेक्षा करू नका. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे.

कर्क : काहींना प्रवासाचे योग येतील. संतती सौख्य सामान्य राहाणार आहे.

सिंह : व्यवसायात आर्थिक लाभ होतील. उधारी, उसनवारी वसूल होईल.

कन्या : उत्साह, उमेद वाढेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

तुळ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

वृश्‍चिक : मित्रांचे सहकार्य लाभेल. संतती सौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

धनु : आरोग्य चांगले राहील. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल.

मकर : पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. काहींना प्रवासाचे योग येतील

कुंभ : महत्त्वाचे व्यवहार पुढे ढकलावेत. प्रवास शक्यतो टाळावेत.

मीन : आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.