Horoscope 4th December : 'या' राशीच्या लोकांना अचानक धनलाभाची शक्यता; जाणून घ्या तुमची रास

ओंकार जाधव

आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

तुमच्या कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कोणालाही जामीन राहू नका. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात.वादविवाद टाळावेत.

कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

जिद्द व चिकाटी वाढेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक सौख्य लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.