Tomato : शेतकऱ्याच्या घरी सोन्याचे दिवस आणणारा टोमॅटो मूळचा भारतीय नाही

Vaibhav Mane

टोमॅटो

टोमॅटोचा भाव वाढल्यामुळे टोमॅटो चांगलाचं चर्चेत आहे

Tomato | Sakal

जेवण

टोमॅटो आपल्या भाजीत टाकल्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही.

Tomato | Sakal

नैसर्गिक टोमॅटो

अलीकडच्या काळात टोमॅटो हे नैसर्गिक पद्धतीने मिळणं खूप मुश्कील आहे.

Tomato | Sakal

उगम

अनेक अर्थाने नैसर्गिक टोमॅटो आपल्यासाठी उपयोगी आहे मात्र याचा उगम कुठून झाला याची तुम्हाला माहिती आहे का ?

Tomato | Sakal

अमेरिका

जगातला सर्वात शक्तिशाली आणि महासत्ता देश म्हणून ज्या अमेरिकेला ओळखले जातात तिथेच पहिल्यांदा या टोमॅटोची निर्मिती झाली .

Tomato | Sakal

अँडीज

दक्षिण अमेरिकेतील अँडीज मध्ये टोमॅटोची निर्मिती झाली.

Tomato | Sakal

आहारतज्ञ

जगप्रसिद्ध मेक्सिको या शहरांमध्ये टोमॅटोचा वापर अन्न म्हणून पहिल्यांदा करण्यात आला असं आहारतज्ञ सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tomato | Sakal