Tongue cleaning : दात रोज घासता; पण जीभ कशी स्वच्छ करायची माहितीये का ?

नमिता धुरी

जीभ खराब असल्यास तुम्ही आजारी पडू शकता. त्यामुळे रोज जीभेची काळजीपूर्वक स्वच्छता करणे आवश्यक आहे.

Tongue cleaning

कोरफडच्या पानांचे पाणी काढून त्याने जीभेला मालीश करा.

Tongue cleaning

जीभेवर मीठ ठेवून ब्रशच्या मागच्या भागाने जीभ घासा.

Tongue cleaning

दह्याने जीभेवरील पांढरा थर नाहीसा होईल.

Tongue cleaning

हळदीमध्ये लिंबाचा रस मिसळून जीभेला लावून ठेवा. त्यानंतर गुळण्या करा.

Tongue cleaning

बेकींग सोडा आणि लिंबाचा रस जीभेवर लावून बोटाने जीभ घासा.

Tongue cleaning

माऊथवॉश वापरा.

Tongue cleaning

अशाप्रकारे जीभ स्वच्छ केल्यास तुमचे आरोग्य चांगले राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tongue cleaning