सर्वाधिक कसोटी सामने खेळणारे दिग्गज खेळाडू

Kiran Mahanavar

२०० ः सचिन तेंडुलकर (भारत)

१८७ ः जेम्स अँडरसन (इंग्लंड)

१६८ ः रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया)

१६८ ः स्टीव वॉ (ऑस्ट्रेलिया)

१६७ ः स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड)

१६६ ः जॅकस कॅलिस (दक्षिण आफ्रिका)

१६४ ः राहुल द्रविड (भारत)

१६४ ः शिवनारायण चंदरपॉल (वेस्ट इंडीज)

१६१ ः अलिस्टर कूक (इंग्लंड)