Vishal Pahurkar
हि ५-सीटर कॉम्पॅक्ट SUV १५ व्हेरिएन्टस आणि १-लिटर पेट्रोल आणि १-लिटर टर्बो पेट्रोल अशा २ इंजिन ऑपशन्स मध्ये येते. ह्या स्टाईलिश SUV ची किंमत ६.५० लाखांपासून सुरु होते.
निसानची भारतातील हि पहिली सब-४ मीटर SUV असून टेकनॉलॉजि आणि फीचर्सच्या बाबतीत दमदार आहे. ह्या SUV ची बेसिक एक्स-शोरूम किंमत ६ लाख आहे.
Renault ची हि क्रॉस-ओव्हर SUV ५-स्पीड मॅन्युअल किंवा ५-स्पीड AMT अशा २ ऑपशन्स मध्ये उपलब्ध आहे. ह्या SUV ची बेसिक एक्स-शोरूम किंमत ४.७० लाखांपासून सुरु होते.
टर्बो पेट्रोल, पेट्रोल, आणि डिझेल अशा ३ इंजिन ऑपशन्समध्ये उपलब्ध असणाऱ्या ह्या SUV ची बेसिक एक्स-शोरूम किंमत ७.७९ लाख रुपये एवढी आहे.
मारुती सुझुकीची ह्या सेगमेंटमधील सर्वांत लोकप्रिय कार ब्रेझा वायरलेस चार्जिंग डॉक, अलेक्सा कनेक्टिव्हिटी अशा अनेक फीचर्ससह येते. ह्या SUVची किंमत ८.२९ ते १४.१४ लाख रुपये आहे.
सर्वांत एफिशिअंट डिझेल SUV पैकी एक हि SUV १३ व्हेरिएन्टस आणि ३ इंजिन ऑपशन्समध्ये येते. ह्या SUV ची एक्स-शोरूम किंमत ७.७२ लाख रुपये एवढी आहे.
टेकनॉलॉजि, सेफटी, आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत दमदार असलेली हि SUV पेट्रोल आणि CNG किट सहित येते. ह्या SUV ची किंमत ६ लाखांपासून सुरु होते.
भारतातील सर्वांत जास्त विकली जाणारी हि SUV पेट्रोल, डिझेल, आणि ऑटोमॅटिक अशा ३ ऑपशन्समध्ये उपलब्ध असून ह्या SUV ची किंमत ८ लाखांपासून सुरु होते.
१.२ लिटर नॅचरली ऍस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह येणारी टाटाची हि सब-कॉम्पॅक्ट SUV ६ लाख ते ९.५२ लाख रुपये ह्या प्राईस रेंजमध्ये उपलब्ध आहे.
ग्रँड व्हिटारा आणि बलेनोच्या डिजाईनवर आधारित मारुतीच्या ह्या लेटेस्ट SUV च्या बेस मॉडेलची किंमत ७.४७ लाख तर टॉप मॉडेलची किंमत १३.१४ लाखांपर्यंत जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.