मिर्झापुरचे फॅन असाल तर पाहायला चुकवू नका 'या' वेब सीरीज

Saisimran Ghashi

ओटीटीवर मिर्झापूरची हवा

ओटीटीवर सध्या मिर्झापूर या वेब सिरीजची चर्चा आहे. या वेब सिरीजचे दोन्ही सीजन चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

Mirzapur is trending on OTT | esakal

5 बेस्ट वेब सिरिज

जर तुम्हाला मिर्झापूर वेब सिरीज आवडली असेल तर तुम्ही नक्की पाहायला हव्यात अशा 5 क्राईम वेब सिरीज आम्ही तुम्हाला सुचवणार आहोत.

5 Best Crime Thriller Web series | esakal

द फॅमिली मॅन

ही सिरीज मनोज बाजपेयी सर्वात उत्तम वेब सिरिज आहे.यामध्ये आतंकवाद आणि नक्षलवादाचा अॅंगल घेण्यात आला आहे.

The Family Man Web Series | esakal

असुर

ही वेब सिरीज तुम्हाला कलियुगबद्दल चेतावणी देणारी रहस्यमय वेब सिरीज आहे.

Asur Web Series | esakal

आश्रम

आश्रम वेब सिरीज बॉबी देओलची सर्वात चर्चित आणि वादग्रस्त वेब सिरीज ठरली.जी आश्रमात होणाऱ्या दुसकर्मांचा खुलासा करते.

Aashram Web Series | esakal

द नाईट मॅनेजर

ही वेब सिरीज रहस्य आणि नवनवीन शॉक करणाऱ्या खुलाश्यांनी भरलेली स्टोरी आहे.

The Night Manager WEb Series | esakal

खाकी : द बिहार चॅप्टर

ही आयपीएस अधिकारी अमित लोढा यांच्या जीवनातील सत्य घटनेवर आधारित वेब सिरिज आहे. सिरिज बिहारमधील गुन्हेगारी विश्वाला केंद्र करते.

Khakee : The Bihar Chapter | esakal

क्राईम थ्रिलरचे चाहते

या क्राईम थ्रिलरचे चाहते असाल तर सस्पेन्सने भरलेल्या या 5 वेब सिरीज तुम्हाला नक्की आवडतील

Must Watch OTT Crime Thriller Web Series | esakal

तुम्हाला शॉक करतील साऊथचे 'हे' 5 क्राईम थ्रिलर चित्रपट

Top 5 South Indian Crime Thriller Movies | esakal
येथे क्लिक करा