5 Books for Success: यशाचा मंत्र सांगणारी 'ही' 5 जबरदस्त पुस्तके, नक्की वाचा

Saisimran Ghashi

प्रेरणादायक पुस्तके

प्रेरणादायक पुस्तके जीवनातील आव्हानांचा सामना करण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि यशाकडे मार्गदर्शन करण्यासाठी महत्त्वाची ठरतात.

inspirational books | esakal

मानसिकता सकारात्मक

पुस्तक वाचनाने मानसिकता सकारात्मक होऊ शकते आणि जीवनातील नकारात्मकतेचा सामना करण्याची क्षमता वाढते.

motivational marathi books | esakal

बेस्ट पुस्तके

अश्याच काही बेस्ट पुस्तकांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

motivational hindi books | esakal

इकीगाई (Ikigai)

हे पुस्तक तुम्हाला धाडशी बनवून आव्हाणांशी लढणे शिकवते.

Ikigai book in marathi | esakal

ऍटॉमिक हॅबिट्स (Atomic Habits)

या पुस्तकाचे लेखक जेम्‍स क्‍लीयर आहेत. तुमच्या लहान सवयी तुमचे जीवन कसे बदलू शकतात हे या पुस्तकातून कळते.

atomic habits by james clear | esakal

द सीक्रेट (The Secret)

लेखिका रॉन्डा बर्न यांचे सर्वात बेस्ट बुक आहे. जे तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल.

The secret book rhonda byrne | esakal

मुसाफिर (Musafir)

लेखक अच्युत गोडबोले यांचे सर्वात उत्तम पुस्तक आहे.

Musafir book by achyut godbole | esakal

मन में है विश्वास (Man Mein Hai Vishwas)

लेखक विश्वास नांगरे पाटील यांच्या जीवनाचा,यशाचा सार या पुस्तकात आहे.

Man Mein Hai Vishwas book | esakal

कोणत्या कारणामुळे हिवाळ्यात हाडांमध्ये कळा मारून सांधे दुखतात?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा...