जागतिक सेल्फी दिन! 5 सर्वोत्तम 'सेल्फी पॉइंट' आयडिया

Saisimran Ghashi

आपल्याला फोटो काढण्याचे प्रचंड वेड असते. उद्या २१ जून,आपण जागतिक सेल्फी दिवस साजरा करणार आहोत.

World Selfie Day | esakal

2014 मध्ये सुरू झालेला हा दिवस आपल्याला स्वतःचे छानसे फोटो काढण्याची आणि जगाला आपण कोण आहोत हे दाखवण्याची संधी देतो.

Selfie Love | esakal

सेल्फीमुळे आपल्याला व्यक्तिमत्त्व, आवडीनिवडी आणि क्षणातील भावना व्यक्त करण्याची संधी मिळते.

Thriling Selfies | esakal

आम्ही तुम्हाला सेल्फी काढण्यासाठी 5 बेस्ट कल्पना सांगणार आहोत.चला तर तुमचा हा सेल्फी डे एकदम खास बनवूया.

Selfie Ideas | esakal

निसर्गाच्या सानिध्यात

जंगल, उद्यान किंवा डोंगराळ भागात ट्रेकिंगला जाऊन किंवा तलावाकाठी, नदीच्या काठावर निसर्गरम्य सेल्फी काढा.

Selfie With Nature | esakal

तुमच्या आवडत्या पुस्तकांसोबत

तुम्हाला वाचन आवडत असल्यास, तुम्ही तुमच्या आवडत्या पुस्तकांसोबत सेल्फी काढू शकता. हे तुमच्या वाचन आवडीनिवडी दर्शवेल.

Selfie With Books | esakal

तुमच्या पालीव प्राण्यांसोबत

तुमच्या पाळीव प्राण्यांसोबत (मांजर,कुत्रा) सेल्फी काढा. हे तुमच्या आणि तुमच्या पाळीव प्राण्यांमधील प्रेम दाखवेल.

Selfie with Pets | esakal

प्रसिद्ध स्मारक किंवा इमारतीसमोर

तुम्ही कोणत्याही शहरात फिरत असाल तर त्या शहरातील प्रसिद्ध स्मारक किंवा इमारतीसमोर सेल्फी काढा.

Selfie with Important Places | esakal

मजेदार आणि विनोदी सेल्फी

तुमच्या मित्र,परिवाराला हसवण्यासाठी मजेदार चेहरा करा आणि सेल्फी काढा.

Selfie with Funny Faces | esakal

Yoga At Home :

घरीच करा 'ही' ५ सोपी योगासने, मन आणि शरीर ठेवा शांत!

Easy Home Yoga Tips | esakal
येथे क्लिक करा