तुम्हाला शॉक करतील साऊथचे 'हे' 5 क्राईम थ्रिलर चित्रपट

Saisimran Ghashi

दाक्षिणात्य चित्रपटांना पसंती

आजकाल दाक्षिणात्य चित्रपट कोणाला आवडत नाहीत प्रत्येकजण दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट आवडीने पाहतात.

South Indian Movies Craze and Popularity | esakal

क्राईम थ्रिलर

दाक्षिणात्य चित्रपटांपैकी सगळ्यात जास्त लोकप्रिय असणारा प्रकार म्हणजे क्राईम थ्रिलर चित्रपट.

South indian Crime Thrillers | esakal

दाक्षिणात्य क्राईम चित्रपट

आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एकदम बेस्ट दाक्षिणात्य क्राईम थ्रिलर चित्रपट कोणते आहेत.

South Indian Crime Movies | esakal

विक्रम वेदा

विक्रम वेदा हा चित्रपट गुन्हेगार आणि त्याच्या भूतकाळाबद्दल माहिती देणारा आहे. या चित्रपटांमध्ये दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती आणि आर.माधवन मुख्य भूमिकेत आहेत.

Vikram Veda Crime Movie | esakal

एवरू

समीरा या वरिष्ठ अधिकाऱ्याचा बलात्कार करून हत्या केलेल्या मारेकऱ्याला पकडण्याचे काम विक्रम या पोलिस निरीक्षकाकडे आहे.

Evaru South Crime Movie | esakal

कुत्रम 23

ACP वेत्रीमारन यांनी वैद्यकीय व्यावसायिकांचा समावेश असलेल्या गुन्ह्याचे रॅकेट उघड केले.

Kuttram 23 South Movie | esakal

सल्यूट

हा चित्रपट एक गंभीर गुन्हा आणि पोलिस अधिकाऱ्यावर आधारित आहे. मल्याळम अभिनेता दुलकर सलमान या प्रसिद्ध अभिनेत्याचा चित्रपट आहे.

Salute Malyalam Movie | esakal

जय भीम

हा चित्रपट दलीतांवर झालेला अन्याय आणि त्यातून घडलेला गुन्हा यावर आधारित आहे. ही कथा तुम्हाला भावुक करणारी आहे.

Jay Bhim Movie | esakal

गुन्हेगारी विश्व आणि पोलिस

हे 5 चित्रपट गुन्हा, गुन्हेगारी विश्व आणि गुन्हेगार त्याची कथा आणि पोलिस यांच्याशी जोडलेले आहेत.

Crime world and police story in movie | esakal

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथाचे 5 बेस्ट चित्रपट

Top 5 Movies of South Actress Samantha | esakal
येथे क्लिक करा