Saisimran Ghashi
हल्ली बहुतांश लोकांना हिंदी चित्रपट पाहाण्यापेक्षा साऊथ इंडियन चित्रपट पाहण्यात जास्त रस असतो.
प्रत्येक दर्शकाची आवड वेगळी मग ते कॉमेडी,सस्पेन्स थ्रिलर किंवा हॉरर चित्रपट आणि प्रेम कहाण्या पाहतात.
आम्ही तुम्हाला अश्याच 5 साऊथ इंडियन लव स्टोरी चित्रपट सुचवणार आहोत जे तुमच्या मनाला एकदम आनंदी करतील आणि पुन्हा प्रेमात पडायला लावतील.
पर्यावरणाच्या ध्येयाने स्टार्टअप चालवणारी भूमी आणि तिच्या लग्नासाठी वर शोधणारी आई आणि भूमीचा भूतकाळ,तिचा प्रियकर याविषयी हा चित्रपट आहे.
विस्मृतीच्या गर्तेत गेलेलं प्रेम, २२ वर्षांनी परत भेट झालेल्या शाळेतील दोन गोड लोकांची आठवणींची आणि वेदनांची कहाणी आहे. हा चित्रपट युट्यूबवर हिन्दीमध्ये उपलब्ध आहे.
वेगळ्या दुनियातून आलेल्या वरुण आणि भानूच्या प्रेमाचा थरार! वेगळी सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या या प्रेयसींच्या नात्यातील चढउतार आणि आव्हान.
लग्नसमारंभाच्या रात्री घडलेल्या अपघातामुळे आरोमल आणि अंबिलीच्या नवीन आयुष्याची आणि कुटुंबाची गोष्ट आहे. जिला लग्नाची पहिली रात्र पोलिस स्टेशनमध्ये काढावी लागते.
हैदराबादमध्ये राहणाऱ्या अनू आणि तिच्या वडिलांच्या घरात राहण्यासाठी आलेल्या संजूची मैत्री हळूहळू प्रेमात बदलते.
चित्रपट तुम्हाला युट्यूबवर फ्रीमध्ये हिन्दी भाषेत पाहायला मिळतील आणि नक्कीच तुम्हाला पसंत पडतील अश्या या लव्ह स्टोरीज आहेत.