सर्वात जास्त पगार असलेली नोकरी

सकाळ डिजिटल टीम

भारतामध्ये सर्वाधिक पगार असलेल्या नोकऱ्यांमध्ये यांचा समावेश आहे.

चला, आपण सर्वाधिक पगार असलेल्या नोकऱ्यांबद्दल जाणून घेऊया

सॉफ्टवेअर आर्किटेक्ट

हे सॉफ्टवेअर सोल्यूशन्स डिझाईन, चाचणी आणि व्यवस्थापित करतात. यांची सरासरी वार्षिक पगार २९ लाख रुपयांपर्यंत असू शकते.

डेटा सायंटिस्ट

हे डेटा विश्लेषण आणि मॉडेलिंगमध्ये तज्ञ असतात. यांची वार्षिक पगार सरासरी १५ ते २५ लाख रुपयांदरम्यान असते.

एआय आणि एमएल इंजिनियर

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगमध्ये विशेषज्ञ असतात. यांची सरासरी वार्षिक पगार ११ ते २१ लाख रुपयांदरम्यान असते.

डिजिटल मार्केटिंग प्रोफेशनल

डिजिटल मार्केटिंगमध्ये पारंगत असलेले व्यावसायिक प्रतिमहिना १५ ते १८ लाख रुपयांपर्यंत कमवू शकतात.

येथे क्लिक करा...

शाळेत डबा न खाणाऱ्या मुलांसाठी ७ स्मार्ट उपाय : आई-वडिलांच्या तक्रारीचा तोडगा