मकर संक्रांतीला देशभरात बनवले जातात 'हे' खास पारंपारिक पदार्थ

Monika Lonkar –Kumbhar

मकर संक्रांती

देशात सर्वत्र मकर संक्रांतीची धामधूम सध्या पहायला मिळत आहे. 

Makar Sankranti 2024

भोगी

मकर संक्रांतीपूर्वी भोगी आणि लोहरीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Makar Sankranti 2024

लोहरी

आज भोगी आणि लोहरी देशभरात साजरी केली जाणार आहे. भोगी आणि लोहरीनिमित्त देखील अनेक प्रकारचे पदार्थ बनवण्याची परंपरा आपल्याकडे आहे.

Makar Sankranti 2024

तिळाचे लाडू

तिळाच्या लाडूंशिवाय आणि तिळगूळांशिवाय मकर संक्रांतीचा सण हा अपूर्ण आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. तीळ आणि गूळ यांचा वापर करून हे स्वादिष्ट लाडू बनवले जातात आणि तितक्याच आवडीने ते खाल्ले देखील जातात.

Makar Sankranti 2024

तिळगूळ घ्या गोड गोड बोला

मकर संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तिळगूळ वाटले जातात आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या जातात.

Makar Sankranti 2024

पूरणपोळी

महाराष्ट्रातील प्रत्येक सण-समारंभांना किंवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये पूरणपोळीचा नैवेद्य आवर्जून दाखवला जाते. मकर संक्रांतीला ही पूरणपोळी महाराष्ट्रातील घराघरांमध्ये बनवली जाते.

Makar Sankranti 2024

पायेश

पश्चिम बंगालमध्ये मकर संक्रांतीला पायेश हा खास गोड पदार्थ बनवला जातो. 

Makar Sankranti 2024

खिचडी

बिहारमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी स्वादिष्ट खिचडी तयार केली जाते. या खिचडीमध्ये तूपाचा भरपूर वापर केला जातो. 

Makar Sankranti 2024

काळी मिरीचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Care
येथे क्लिक करा.