पुजा बोनकिले
यामध्ये तांदळाचे पीठ, गुळ, तूप आणि सोप मिक्स करून बनवले जाते.
उत्सवामध्ये मावा, तांदळाचे पीठ, तूप, सुकामेवा आणि गुळाचा पाक वापरून केली जाते.
तामिळनाडू मध्ये गोड भात बनवण्यासाठी तांदूळ, मुग डाळ, गुळ ,तूप वापरले जाते. याला राइस पोंगल म्हणतात.
भारतात अनेक लोक मोठ्या आवडीने भात खातात.
अनेकांचे तर भाताशिवाय जेवण पुर्ण होत नाही.
तांदुळापासून वरीलप्रमाणे अनेक पांपारिक गोड पदार्थ बनवले जातात.