Monsoon Tips: तुमचाही साबण विरघळतोय? फॉलो करा या टिप्स

सकाळ डिजिटल टीम

पावसाळ्यात ओलावा आणि आर्द्रता, दमट वातावरणामुळे अनेकांच्या घरात साबण वितळण्याची समस्या मोठी बनते.
साबण विरघळ्यामुळं आणि तो जमिनीवर पसरल्यामुळं घसरून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तर, या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत.
बाथरूममध्ये कपडे धुण्याचा किंवा आंघोळीचा साबण अशा ठिकाणी ठेवा जिथे त्यावर पाणी पडणार नाही.
विशेषतः बाथरुमध्ये ओलावा नेहमी असतो त्यामुळं साबण हवेशीर ठिकाणी ठेवा.
तसेच तुम्ही हा साबण बाथरूममधील खिडकीमध्ये ठेवू शकता. | तसेच तुम्ही हा साबण बाथरूममधील खिडकीमध्ये ठेवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

यासोबतच साबण नेहमी चाळीदार असलेल्या बॉक्समध्ये ठेवा. जेणेकरुन तो वापरल्यानंतर त्यातील पाणी नितळून जाईल.