kimaya narayan
बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे तृप्ती डिमरी.
नुकतंच तृप्तीने तिचं रेट्रो लूकमधील फोटोशूट शेअर केलं.
फ्लोरल ऑर्गेन्झा टील साडी तिने नेसली होती. या साडीमधील तिचा लूक सगळ्यांना आवडला.
तिचा हा रेट्रो अंदाज तिच्या चाहत्यांना खूप भावला. अनेकांनी कमेंट करत तिच्या या लूकचं कौतुक केलं.
या लूकमध्ये तिने वापरलेल्या गोष्टी जुन्या काळाची आठवण करून देतात.
लाल बांगड्या, मोठा गॉगल, केसांचा काढलेला पफ या लूकमध्ये तृप्ती भारी दिसतेय.
६ ० ते ७ ० च्या दशकामध्ये हा लूक अभिनेत्रींमध्ये लोकप्रिय होता.
तृप्तीचा आता 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.