Anuradha Vipat
अभिनेत्री तृप्ती डिमरी हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तृप्तीने एक मोठा खुलासा केला आहे.
तसेच नातेवाईकांनी आई – वडिलांना मारलेल्या टोमण्यांबद्दल ति बोलली आहे
तृप्ती म्हणाली, लोकं म्हणायची कोणत्या धंद्यात मुलीला ढकललं आहे. तिचं आयुष्य उद्ध्वस होईल.
पुढे तृप्ती म्हणाली, वाईट लोकांच्या सोबत राहिल्यामुळे तिचे निर्णय चुकतील.
तिच्यासोबत कोणीच लग्न करणार नाही सतत होत असलेल्या टीकेमुळे तृप्तीच्या आपेक्षा देखील संपल्या होत्या