Anuradha Vipat
तृप्ती डिमरीचा लैला मजनू’ नावाचा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता.
साजिद अलीने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट तेव्हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता
आता सहा वर्षांनी तो पुन्हा प्रदर्शित झाला असून त्याचे कमाईचे आकडे चकित करणारे आहेत.
आता ९ ऑगस्ट रोजी पुन्हा प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे
रिपोर्ट्सनुसार,लैला मजनू’ने ९ ऑगस्ट रोजी ३० लाख रुपयांची ओपनिंग केली आहे
त्यानंतर शनिवारी ११० टक्के वाढीसह लैला मजनू’ने ७० लाख रुपयांची कमाई केली आहे.
चित्रपटाची दोन दिवसांत एकूण कमाई एक कोटी रुपये झाली आहे.