Pitru Paksha: या पितृपक्षाला करा टेस्टी तांदळाची खीर

सकाळ डिजिटल टीम

पितृपक्षामध्ये ‘तांदळाची खीर’ करतात. या खीरेला विशेष महत्त्व असते.

आज आपण तांदळाची खीर कशी करायची हे जाणून घेणार आहोत.

साहित्य - दुध, साखर, हिरवी वेलची, केशर, बदाम आणि मनुका

मिक्सरमध्ये एक वाटी जाडसर तांदूळ वाटून घ्या.

एका बाउलमध्ये वाटलेले तांदूळ पाण्यात १० ते १५ मिनिटे भिजवा.

पॅनमध्ये पानी गरम करा आणि त्यात गरजेनुसार दुध टाका.

त्यानंतर त्यात केशर टाका आणि दुध ढवळत राहा.

त्यानंतर भिजलेले तांदुळ मिक्स करा आणि तांदळाला चांगले शिजू द्या. दुध घट्ट झाल्यानंतर त्यात साखर टाका आणि त्यानंतर त्यात वेलची, बदाम मनूका मिक्स करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.