Anuradha Vipat
चाहत्यांच्या मनात राज्य करणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असते
गुढीपाडव्याला खास लूक करण्यासाठी तुम्ही माधुरीचे साडीतील काही लूक कॅरी करू शकता
साडी, केसात गजरा, नाकात नथ, हातात बांगड्या या मराठमोळ्या अंदाजात तुमचं सौंदर्य फुलून दिसेल.
आजही माधुरी तितकीच सुंदर दिसते आणि चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
सध्या माधुरीचे साडीतील काही फोटो तुफान व्हायरल होत आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरी हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.