लिपस्टिक जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी ट्राय करा 'या' सोप्या टिप्स

Anuradha Vipat

कठीण

दिवसभर किंवा पार्टीत जास्त वेळ लिपस्टिक ओठांवर ठेवणं थोडं कठीण होऊन बसतं. 

easy tips lipstick last longer

टिप्सचा वापर

अशावेळी तुम्ही आम्ही दिलेल्या लिपस्टिक जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठ्या टिप्सचा वापर करु शकता

easy tips lipstick last longer

Applicator

सर्वप्रथम लिपस्टिक दीर्घकाळ टिकण्यासाठी Applicator च्या मदतीने लिपस्टिक ओठांवर लावा.

easy tips lipstick last longer

एकत्र

ओठांवर लिपस्टिक लावल्यानंतर त्यांना लगेच एकत्र चोळू नका

easy tips lipstick last longer

किमान 30 सेकंद

ओठांवर लिपस्टिक लावल्यानंतर ती किमान 30 सेकंद पूर्णपणे कोरडी होऊ द्या.

easy tips lipstick last longer

 नैसर्गिक घटक

नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या लिपस्टिक ब्रँड्स निवडा

easy tips lipstick last longer

चांगल्या ब्रँडची लिपस्टिक

तसेच तुम्ही  चांगल्या ब्रँडची लिपस्टिक निवडण्याचा प्रयत्न करा

easy tips lipstick last longer

तुम्ही 30 वर्षांचे होण्यापूर्वी भारतातील या ठिकाणांना नक्की भेट द्या

येथे क्लिक करा