Anuradha Vipat
मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मासिक पाळीच्या या दिवसात महिलांच्या हार्मोनल मध्ये बदल होत असतात
वेळेवर पाळी येण्यासाठी शतावरी फायदेशीर आहे. महिलांच्या शरिरातील होणाऱ्या हार्मोनल बदलांसाठी शतावरी खूप उपयोगी आहे
मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर योगा करा.
ओव्यामध्ये अधिक उष्णता असल्याने मासिक पाळी लवकर यायला मदत होते
पपईमध्ये असणारे तत्व Utres मध्ये कसाव निर्माण करते आणि त्यामुळे मासिक पाळी लवकर येण्यास मदत मिळते
मासिक पाळीची तारीख उलटून गेली असेल तर तुम्ही ओवा आणि आल्याचा वापर करून चहा तयार करून प्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.