आरोग्यदायी मुग डाळीपासून बनवा 'हे' चवदार पदार्थ

पुजा बोनकिले

मुग डाळ

मुग डाळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Moong daal | Sakal

डोसा

डोसा अनेकांना आवडतो. तुम्ही मुग डाळीपासून चवदार डोसा बनवू शकता.

dosa | Sakal

चिला

सकाळी नाश्त्यात मुग डाळीपासून बनवलेल्या चिल्याचा आस्वाद घेऊ शकता.

cheela | Sakal

खिचडी

सकाळी किंवा संध्याकाळी मुग डाळीपासून खिचडी बनवू शकता. हे पचायला हलकी असते.

khichadi | Sakal

इडली

मुग डाळीपासून चवदार इडली बनवू शकता.

Idali | Sakal

हांडवो

हांडवो हा पारंपारिक गुजराती पदार्थ असून मुग डाळीपासून बनवू शकता.

handvo | Sakal

पराठा

सकाळी नाश्त्यात मुग डाळचा पराठा बनवू शकता.

paratha | Sakal

मुग डाळीपासून बनवलेले वरील पदार्थांचा आस्वाद सकाळच्या नाश्त्यात घेऊ शकता.

Moong daal | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal
आणखी वाचा