त्वचेसाठी फायदेशीर आहे मुलतानी माती, बनवा 'हे' फेसपॅक

Monika Lonkar –Kumbhar

स्किनकेअर

हिवाळ्यात त्वचेची आपण खास काळजी घेतो. या दिवसांमध्ये त्वचेची आणि केसांची अधिक काळजी घ्यावी लागते.

Skin Care Tips

कोरडी त्वचा

या दिवसांमध्ये त्वचा अधिक कोरडी होते. त्यामुळे, त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात.

Skin Care Tips

मुलतानी माती

कोरड्या त्वचेसाठी मुलतानी माती अतिशय फायदेशीर आहे. मुलतानीचा मातीचा वापर करून तुम्ही कोरड्या त्वचेच्या समस्या दूर करू शकता.

Skin Care Tips

मुलतानी माती आणि लिंबू

मुलतानी माती आणि लिंबाचा फेसपॅक बनवण्यासाठी २ चमचे मुलतानी माती घ्या. त्यात, १ चमचा लिंबाचा रस मिसळा आणि अर्धा चमचा मध मिसळा. तुमचा फेसपॅक तयार आहे.

Skin Care Tips

चेहऱ्यावर येईल ग्लो

हा फेसपॅक चेहऱ्यावर लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर हा फेसपॅक चेहऱ्यावर १५-२० मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर, चेहरा धुवून टाका. तुमच्या चेहऱ्यावर छान ग्लो येईल.

Skin Care Tips

मुलतानी माती आणि हळद

हळद ही आपल्या त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. हळदीमुळे आपल्या त्वचेला अनेक फायदे होतात. हळद आणि मुलतानी मातीचा हा फेसपॅक बनवण्यासाठी २ चमचे मुलतानी माती घ्या. या मातीमध्ये १ चमचा हळद मिसळा. त्यानंतर, यात अर्धा चमचा गुलाबजल मिसळा.

Skin Care Tips

हा फेसपॅक आता चेहऱ्यावर १५-२० मिनिटांसाठी लावा. त्यानंतर, चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका. या फेसपॅकमुळे तुमची कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होईल.

Skin Care Tips

लांब आणि घनदाट केसांसाठी ऑलिव्ह ऑईलपासून बनवा हे हेअरमास्क

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Olive oil hair masks | esakal
येथे क्लिक करा.