संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा ओट्सपासून टेस्टी पदार्थ

पुजा बोनकिले

व्हेज पॅटिस

व्हेज पॅटिस बनवून चहाचा आनंद द्विगुणित करू शकता.

patties | Sakal

कुकीज

ओट्पासून कुरकुरीत कुकीज बनवू शकता.

cookies | Sakal

पराठा

संध्याकाळी चहासोबत ओट्पासून बनवलेला पराठा खाऊ शकता.

paratha | Sakal

मफिन

muffin | Sakal

समोसा

ओट्सचा वापर करून समोसा खाऊ शकता.

samosa | Sakal

दलिया

ओट्सपासून बनवलेला दलिया सर्वांचा आवडतो. यामुळे वजन नियत्रणात राहते,

dalia | Sakal

पॅनकेक

संध्याकाळी नाश्त्यात ओट्सपासून चवदार पॅनकेक तयार करू शकता.

pancake | Sakal

पावसाळ्यात ओट्सपासून बनवलेले वरील पदार्थ चहाची चव द्विगुणित करतील.

oats | sakal

पांढऱ्या वाघाची वैशिष्ट्य कोणती?

white tiger | Sakal
आणखी वाचा