संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये नक्की ट्राय करा 'हे' चवदार पदार्थ

Monika Lonkar –Kumbhar

व्हेज ग्रिल्ड सॅंडवीच

सायंकाळची भूक मिटवण्यासाठी तुम्ही व्हेज ग्रिल्ड सॅंडवीच नक्कीच खाऊ शकता.

ओली भेळ

जर तुम्हाला संध्याकाळी चमचमीत आणि चवदार खायचे असेल तर हा पर्याय बेस्ट आहे.

कॉर्न चाट

कॉर्न चाट चवीला अतिशय भन्नाट असून, संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करू शकता.

पाणीपुरी

पाणीपुरी हा पदार्थ लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खायला आवडतो. अनेकजण संध्याकाळी पाणीपुरीवर ताव मारतात.

मग पिझ्झा

सायंकाळच्या छोट्याश्या भुकेसाठी तुम्ही हा 'मग पिझ्झा' बनवू शकता.

मखाना भेळ

आरोग्यासाठी फायदेशीर असणारी मखाना भेळ ही तुम्ही ट्राय करू शकता.

पनीर चीज बॉल्स

पनीरपासून बनवला जाणारा हा पदार्थ तुम्हाला खायला नक्कीच आवडेल.

पावसाळ्यात आरोग्यदायी लिची खायलाच हवी..!

Benefits Of Litchi | esakal
येथे क्लिक करा.