सकाळ डिजिटल टीम
अंकुरलेल्या धान्यांचा आहारात समावेश करा. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.
मखानाचे सकाळी नाश्त्यात समावेश केल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.
तुम्ही संत्रा, केळी, टरबूज, संत्री, जामुन आणि पपई या फळांचा समावेश करा.
प्रोटीन रिच फूड खाल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते.
चिया सीड्समध्ये फायबर किंवा प्रोटीन्सचे प्रमाण अधिक असते जे वजन कमी करण्यास मदत करतात.
सुका मेवामध्ये प्रोटीन्स आणि हेल्दी फॅट्स असतात. त्यामुळे वजन नियंत्रणात आणण्यास मदत होते.
ओट्स मध्ये पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात असतात जे वजन नियंत्रण आणण्यास मदत करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.