या दिवाळी पार्टीला करा बॉलिवूड अभिनेत्रींनप्रमाणे ग्लॅमरस दिसण्यासाठी करा असे लूक

kimaya narayan

कृती सेनन

ऑफिस आणि मित्रांच्या दिवाळी पार्टीला काय कपडे घालावेत हा प्रश्न सगळ्या महिलावर्गाला पडतो. पण सध्या सिक्वेन्स साडीचा ट्रेंड आहे. बॉलिवूड अभिनेत्रींनप्रमाणे तुम्हीही सिक्वेन्स साडी नेसून ग्लॅमरस दिसू शकता. अभिनेत्री कृती सेननने दिवाळी पार्टीसाठी नेसलेल्या या पिवळ्या रंगाच्या साडीत ती सुंदर दिसतेय.

kriti sanon

कियारा अडवाणी

दिवाळी पार्टीत थोडासा बोल्ड पण तितकाच स्टनिंग लूक हवा असेल तर तुम्ही कियारा अडवाणीप्रमाणे रोज गोल्ड रंगाची सिक्वेन्स साडी नेसू शकता. कियाराही या लूकमध्ये भन्नाट दिसत होती.

kiara advani

फातिमा सना शेख

डीप नेक ब्लाउज आणि पिंक रंगाच्या सिक्वेन्स साडीमध्ये फातिमा सना शेख सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय. तुम्ही पण या लुकपासून इन्स्पिरेशन घेऊ शकता.

Fatima sana sheikh

जान्हवी कपूर

दिवाळी पार्टीसाठी जान्हवी कपूरची ही मल्टी शेडवाली प्लिट्स स्टाईलवाली साडी परफेक्ट चॉईस आहे.

janhavi kapoor

माधुरी दीक्षित

माधुरी दीक्षितने नेसलेली सोनेरी रंगाची ही सिक्वेन्स साडीही दिवाळी पार्टीसाठी बेस्ट ऑप्शन आहे.

madhuri dixit

आलिया भट्ट

शोल्डर लेस ब्लाऊज सिल्व्हर सिक्वेन्स साडीमध्ये आलिया खूपच सुंदर दिसतेय. या दिवाळीला तुम्ही हा लूक ट्राय करू शकता.

alia bhatt

तमन्ना भट्ट

काळ्या रंगाच्या सिक्वेन्स साडीबरोबर मॅचिंग ब्रॅलेट या लूकमध्ये तमन्ना एखाद्या अप्सरेसारखी दिसतेय.

tamnnah

करीना कपूर

या काळ्या रंगाच्या साडीत करीना कमाल दिसतेय. दिवाळी पार्टीसाठी तुम्हीही हा लूक ट्राय करू शकता.

kareena kapoor khan
netflix
नेटफ्लिक्सवर पाहा हे भन्नाट सिनेमे - येथे क्लिक करा