कोरड्या त्वचेसाठी फायदेशीर फेसपॅक

Monika Lonkar –Kumbhar

त्वचा

पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेमुळे त्वचा कोरडी होण्याची समस्या वाढते.

स्किनकेअर प्रॉडक्ट्स

मग, अशा स्थितीत महागड्या प्रॉडक्ट्सचा वापर करण्याऐवजी तुम्ही घरच्या घरी फेसपॅक बनवू शकता.

गुलाबजल

गुलाबजलमुळे त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत मिळते.

मध

मधामुळे त्वचा मऊ राहते आणि त्वचेला चांगले पोषण मिळते.

गुलाबजल - मधाचा फेसपॅक

हा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वात आधी १ चमचा गुलाबजल घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा मध मिसळा. 

चेहरा

आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करून चेहऱ्यावर लावा. 

उजळ त्वचा

१५-२० मिनिटांसाठी हा फेसपॅक चेहऱ्यावर ठेवा, त्यानंतर चेहरा धुवून टाका. तुमची त्वचा उजळेल.

गणेश स्थापनेचा शुभ मुहूर्त काय?

येथे क्लिक करा.