तुळशीपासून बनवा Anti Aging Face Pack, मिळवा माधुरीसारखा ग्लो

सकाळ डिजिटल टीम

माधुरी दीक्षितसारखा नितळ ग्लो हवा असेल तर हा तुळशीचा फेस पॅक वापरून बघा. चेहऱ्याचे डाग, सुरकूत्या जातील निघून

Face Pack | esakal

पॅक बनवण्यासाठी साहित्य - तुळशीची पानं, मध, बेसन पीठ, गरम पाणी

Face Pack | esakal

एका भांड्यात गरम पाण्यात तुळशीची पानं भिजवा. म्हणजे ते मऊ पडतील.

Face Pack | esakal

मग पानं मक्सरमध्ये दळून त्याची पेस्ट करा.

Face Pack | esakal

पेस्ट एका भांड्यात काढून त्यात इतर सर्व पदार्थ नीट मिक्स करा.

Face Pack | esakal

मग हा पॅक व्यवस्थित लावून २० मिनीटं ठेवा.

Face Pack | esakal

पॅक सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Face Pack | esakal