तुळशी अन् आल्याचा काढा शरीरासाठी अतिउत्तम, वाचा फायदे

साक्षी राऊत

काढ्याचे फायदे

तुळशी आणि आल्याचा काढा पिण्याचे बरेच आरोग्यदायी फायदे आहे. घरची वडिलधारी माणसं सर्दी, ताप आल्यास आपल्याला हा काढा प्यायला सांगतात. चला तर याचे फायदे जाणून घेऊया.

Tulsi Garlic Kadha

पोषक तत्व

व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, अँटीऑक्सिडंट्स, अँटीइफ्लेमेटरी गुण, फोलेट यांसारखे पोषक तत्व असतात.

Tulsi Garlic Kadha

सर्दी खोकला कमी करते

तुम्ही सर्दी खोकल्याच्या त्रासाने वैतागले असाल तर तुम्ही हा आयुर्वेदिक काढा ट्राय करू शकता. हा काढा पिल्याने शरीरात ऊब निर्माण होते. ज्यामुळे शरीराचे तापमान सामान्य राहते.

Tulsi Garlic Kadha

इम्युनिटी वाढवण्यासही मदत करते

इम्युनिटी वाढवण्यासाठी तुम्ही तुळशी आणि आल्याचा काढा पिऊ शकता. यात अँटीऑक्सिंडट्स आणि व्हिटॅमिन सी ची भरपूर मात्रा असते.

Tulsi Garlic Kadha

कफ बाहेर काढण्यास प्रभावी

तुळशी आणि आलं गळ्यात आणि छातीत साचलेला कफ बाहेर काढण्यास मदत करते.

Tulsi Garlic Kadha

वजन कमी करण्यास फायदेदायी

हा काढा वजन कमी करण्यासही मदत करते. तुमचा मेटाबोलिझम पावर वाढवून तुमचे वजन कमी करण्यास मदत होते.

Tulsi Garlic Kadha

गळ्यातील खरखर दूर करते

तुळशी आणि आल्याचा काढा पिल्याने खोकल्यापासूनही आराम मिळतो. यासाठी काढ्यात थोडे मध टाकून हा काढा प्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tulsi Garlic Kadha