पुजा बोनकिले
तुळशीच्या पानांना हिंदु धर्मात खुप महत्व आहे.
गळ्याची खवखव कमी करण्यापासून ते दम्याच्या समस्या कमी करण्यास तुळशीचे पान फायदेशीर ठरते.
आयुर्वेदानुसार तुळशीचे पानं खुप फायदेशीर मानले जाते.
तुळशीच्या पानांमध्ये अनेक गुणधर्म असतात.
तुळशीचे पानं चिघळल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.
पावसाळ्यात गळा खवखवत असेल तर तुळशीचे २-३ पान चघळावे.
कोरडा खोकला कमी करायचा असेल तर तुळशीचे पान चघळावे.
सर्दी कमी करण्यासाठी औषधं न घेता तुळशीचे पान खाऊ शकता.