फोन वापरताना अनावश्यक जाहिराती कशा बंद करायच्या?

Anuradha Vipat

ॲन्ड्रॉइड मोबाइल

ॲन्ड्रॉइड मोबाइलवर येणाऱ्या अनावश्यक जाहिरातींमुळं तुमची देखील चिडचिड नक्कीच होते

unnecessary ads

सोप्प्या पद्धती

पाहूयात 'ॲड्स' बंद करण्याच्या काही सोप्प्या पद्धती

unnecessary ads

अनावश्यक जाहिराती

अनावश्यक जाहिराती दिसू लागल्या तर आपण त्यांना ब्लॉक किवा बंद करू शकतो

unnecessary ads

unnecessary ads ॲड ब्लॉक ब्राउजर फॉर ॲन्ड्रॉइड

ॲड ब्लॉक ब्राउजर फॉर ॲन्ड्रॉइड' हे अॅप उपलब्ध आहे. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही जाहिराती दिसणार नाहीत.

unnecessary ads

ॲपबद्द्लची माहिती

कोणतेही ॲप्स डाऊनलोड करताना ॲपबद्द्लची माहिती वाचून घ्या.

unnecessary ads

गेम ॲप्स

गेम ॲप्समुळं मोबाइलमध्ये व्हायरल येण्याची देखील शक्यता असते.

unnecessary ads

पैसे कमवण्याचा एक मार्ग

जाहिराती हा अॅप डेव्हलपरसाठी पैसे कमवण्याचा एक मार्ग आहे आणि जितक्या जास्त जाहिराती प्रदर्शित केल्या जातात तितका विकासक अधिक पैसे कमवतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

unnecessary ads