शलगमची भाजी या समस्यांवर रामबाण उपाय

Anuradha Vipat

पौष्टिक भाजी

हिवाळ्यात आढळणारी शलगम ही खूप पौष्टिक भाजी आहे

Turnip vegetable

लठ्ठपणा

शलजममध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे लठ्ठपणा कमी होतो.

Turnip vegetable

हृदयविकाराचा धोका

सलगममध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स आढळतात ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Turnip vegetable

कर्करोगापासून बचाव

शलगममध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात. जे कर्करोगापासून आपला बचाव करतात

Turnip vegetable

उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी शलगम मदत करते

Turnip vegetable

डोळे

शलगममुळे डोळे निरोगी राहण्यास मदत होते

Turnip vegetable

जास्त मीठ खाण्याचे हे आहेत दुष्परिणाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

side effects of eating too much salt
येथे क्लिक करा