तुषार कपूर 'डंक' मधून करणार OTT पदार्पण !

priyanka kulkarni

अभिनेता तुषार कपूर हा निर्मात्या प्रेरणा अरोरा हिचा " डंक - वन्स बिटन ट्वीस शाय " या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे.

Tusshar Kapoor | esakal

तुषार हा चित्रपटात अजिंक्य नावाच्या वकिलाची भूमिका साकारणार आहे.

Tusshar Kapoor | esakal

तुषार कपूरसाठी हा प्रोजेक्ट नक्कीच खास ठरणार आहे

Tusshar Kapoor | esakal

तुषारच्या 'डंक' बद्दल बोलताना प्रेरणा म्हणते "डंक शेतकऱ्यांच्या हक्कांवर आधारित चित्रपट आहे."

Tusshar Kapoor | esakal

तुषार कपूरच्या डंक या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Tusshar Kapoor | esakal

तुषार हा मुझे कुछ कहना है,काय दिल ने कहा,सी कंपनी या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला.

Tusshar Kapoor | esakal

तुषारच्या गोलमाल रिटर्न्स,गोलमाल ३ या चित्रपटांमधील कॉमेडी अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधलं.

Tusshar Kapoor | esakal

तुषार हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो.

Tusshar Kapoor | esakal

तुषारचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.

Tusshar Kapoor | esakal

आता तुषारच्या डंक या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळेल का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Tusshar Kapoor | ESAKAL

बॅड न्यूज 'या' दिवशी होणार रिलीज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

bad news | esakal
येथे क्लिक करा