वयाच्या 40 व्या वर्षीही 'या' अभिनेत्रीचा जलवा; 'स्विमिंग पूल'जवळील मिनी स्कर्टमधील फोटो व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री आमना शरीफने इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो पोस्ट केले आहेत.

Actress Aamna Sharif | esakal

या फोटोंमधील तिचा जबरदस्त लूक पाहून चाहते वेडे झाले आहेत.

Actress Aamna Sharif

हे फोटो क्लिक करताना अभिनेत्री आमनाने गुलाबी रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केलाय, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Actress Aamna Sharif

अभिनेत्री आमनानं उंच टाचेचं सॅन्डल, हातात पिशवी, मोकळे केस आणि हलका मेकअप करुन तिचा लूक पूर्ण केलाय.

Actress Aamna Sharif

या फोटोंमध्ये तुम्ही अभिनेत्री आमना शरीफ स्विमिंग पूलजवळ उभी राहून सिझलिंग स्टाइलमध्ये पोज देताना पाहू शकता.

Actress Aamna Sharif

आमनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटची वेब सीरिज 'आधा इश्क'मध्ये दिसली होती.

Actress Aamna Sharif

आमना शरीफ दररोज तिचे नवनवीन लूकचे फोटो शेअर करत असते.

Actress Aamna Sharif Photo | esakal

कपाळावर बिंदी, मोकळे केस अन् हिरव्या साडीत कसली भारी दिसतेय 'ही' अभिनेत्री; लेटेस्ट फोटो पाहाच..

Actress Shraddha Das
येथे क्लिक करा