कॅमेऱ्यासमोर 'या' अभिनेत्रीने दिल्या किलर पोज; सिंपल लूक पाहून चाहते घायाळ

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री हिना खान नेहमीच तिचे सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून चाहत्यांमध्ये प्रसिद्धी मिळवत असते.

Actress Hina Khan

अभिनेत्री इंस्टाग्रामवर तिचे फोटो पोस्ट करते, तेव्हा काही मिनिटांतच ते प्रचंड व्हायरल होऊ लागतात.

Actress Hina Khan

अलीकडेच, अभिनेत्रीने साध्या लूकमधील तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Actress Hina Khan

हिना खाननं हे फोटो क्लिक करताना कॅमेऱ्यासमोर अनेक किलर पोझ दिल्या आहेत.

Actress Hina Khan

कानातले रिंग, हलकासा मेकअप आणि तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य अभिनेत्रीच्या लूकमध्ये आणखी भर घालत आहे.

Actress Hina Khan

अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिची फॅन फॉलोइंग लिस्टही मोठी आहे.

Actress Hina Khan

Green Tea Benefits : 'ग्रीन टी'चं कधी सेवन करावं आणि कधी करू नये? जाणून घ्या..

Benefits of Green Tea | esakal
येथे क्लिक करा