बॉडीकॉन ड्रेसमध्ये 'या' अभिनेत्रीचा घायाळ करणारा अंदाज; ग्लॅमरस फोटोंनी वेधलं लक्ष

सकाळ डिजिटल टीम

हॉटनेसचा सोशल मीडियावर धुमाकूळ

अभिनेत्री शमा सिकंदर आजकाल टीव्हीवर दिसत नसली, तरी ती तिच्या हॉटनेसने सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते.

Actress Shama Sikander

ग्लॅमरस फोटोशूट

अलीकडेच, अभिनेत्री शमाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

Actress Shama Sikander

लूक पाहून चाहते घायाळ

या फोटोंमधील शमाचा जबरदस्त लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Actress Shama Sikander

कॅमेऱ्यासमोर जबरदस्त पोज

फोटोंमध्ये अभिनेत्री शमा सिकंदर जबरदस्त स्टाइलमध्ये कॅमेऱ्यासमोर पोज देऊन इंटरनेटचं तापमान वाढवत आहे.

Actress Shama Sikander

पांढऱ्या रंगाचा नेट बॉडीकॉन ड्रेस

लेटेस्ट फोटोशूट दरम्यान शमाने पांढऱ्या रंगाचा नेट बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. ज्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.

Actress Shama Sikander

सोशल मीडियावर खूप सक्रिय

अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिची फॅन फॉलोइंग लिस्टही मोठी आहे.

Actress Shama Sikander

फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव

अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. अनेक यूजर्स लाइक्स आणि रिॲक्शन देऊन आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

Actress Shama Sikander

प्रवासाची आवड असेल आणि इतिहासात रस असेल, तर 'या' 7 पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या!

Bihar Tourism | esakal
येथे क्लिक करा