धबधब्याजवळ 'या' 43 वर्षांच्या अभिनेत्रीचा हाॅट अंदाज; सेल्फी घेत दिल्या किलर पोज

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री श्वेता तिवारी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

Actress Shweta Tiwari

श्वेतानं आपल्या अभिनयानं आपल्या चाहत्यांना इतकं वेड लावलंय की, लोक तिच्या सौंदर्यावरुन नजर हटवू शकत नाहीत.

Actress Shweta Tiwari

अलीकडेच, अभिनेत्री श्वेता तिवारीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती धबधब्याजवळ उभी राहून सेल्फी घेताना दिसत आहे.

Actress Shweta Tiwari

या फोटोंमध्ये श्वेता तिवारी सनग्लासेस घालून अतिशय सुंदर दिसत आहे.

Actress Shweta Tiwari

श्वेताचा हा लूक पाहून यूजर्स लाइक आणि कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीयेत. तिच्या फोटोंवर एका यूजरनं लिहिलंय, ही खरी सुंदरता! तर, दुसऱ्यानं Gorgeous अशी कमेंट केलीये.

Actress Shweta Tiwari

ही अभिनेत्री जेव्हाही तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करते, तेव्हा काही मिनिटांतच ते व्हायरल होऊ लागतात. आतापर्यंत 96 हजारांहून अधिक लोकांनी फोटोंना लाईक केलंय.

Actress Shweta Tiwari

ही अभिनेत्री 43 वर्षांची आहे, पण सौंदर्याच्या बाबतीत ती अनेक स्टार अभिनेत्रींना मागे टाकते.

Shweta Tiwari

Cyclone Remal : रेमल चक्रीवादळाचा नेमका अर्थ काय? 'रेमल'चा उगम कसा झाला? जाणून घ्या..

येथे क्लिक करा