Anuradha Vipat
अभिनेत्री ट्विंकल खन्ना हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.
आता नुकतच ट्विंकल खन्नाने अत्याचाराच्या घटनेबद्दल मोठे भाष्य केले आहे.
ट्विंकल खन्ना महिलांवरील अत्याचारावर स्पष्टच बोलताना दिसली आहे.
ट्विंकल खन्नाने म्हटले की, भारतीय स्त्रिया भूतांना का घाबरत नाहीत? त्यांना काही गोष्टी सांगितल्या जातात. अभिनेत्री करिश्मा कपूरने सांगितल्या व्हॅनिटी व्हॅनबद्दलच्या आठवणी
पुढे ट्विंकल खन्नाने म्हटले की, मला वाटते की लहानपणी ज्या गोष्टी शिकवल्या गेल्या त्याच गोष्टी आम्ही अजूनही आमच्या मुलींना शिकवत आहोत.
कोणत्याही पुरुषासोबत एकटे जायचे नाही मग तो तुमचा काका असो, भाऊ किंवा मित्र असला तरीही नाही असंही पुढे पुढे ट्विंकल खन्नाने म्हटले
पुढे ट्विंकल खन्नाने म्हटले की, आम्हाला घरात बंदिस्त करण्याऐवजी सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेची हमी नक्कीच दिली पाहिजे