Anuradha Vipat
प्रेम एक गुंतागुंतीची भावना आहे ज्याचे अनेक दृष्टीकोन असू शकतात
प्रेमातील सर्वात पहिली पद्धत म्हणजे मैत्री. ज्यामध्ये दोन व्यक्ती एकमेकांवर खूप प्रेम करतात मात्र मैत्रीच्या नात्याने
दुसरी पद्धत म्हणजे इन्फॅच्युएशन. म्हणजे कोणत्याही दोन व्यक्ती या आत्मसंबंधापेक्षा शारीरिक संबंधामध्ये अधिक गुंतलेल्या असतात
प्रेमाची तिसरी पद्धत म्हणजे एम्टी लव्ह. यामध्ये दोन व्यक्ती केवळ एकत्र असतात. त्यांच्यामध्ये एकमेकांबाबत व प्रेमाबाबत भावना नसते
रोमँटिक लव्ह बऱ्याच जोडप्यांमध्ये दिसून येते. अशा नात्यामध्ये अधिक जवळीकता, आपलेपणा, काळजी दिसून येते.
प्रेमाची पाचवी पद्धत म्हणजे कॉम्पॅनिएट लव्ह. यामध्ये एकमेकांशी बोलून आणि एकमेकांसोबत साथ देत कायम अशी जोडपी एकत्र राहतात.